¡Sorpréndeme!

युवासेनेची शहाजीपाटलांवर बोचरी टीका; आधी बायकोला...! |Shahaji Bapu Patil| Aditya Thackeray| Shivsena

2022-09-01 1 Dailymotion

बंडखोरीनंतर काय झाडी, काय डोंगर या डायलॉगवरून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शहाजी पाटलांवर युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने बोचरी टीका केली आहे. पंढरपूरमधील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगोले यांनी ही टीका केली असून, महाराष्ट्राचा करमणूक दौरा बंद करण्याचा तसेच 50 खोक्यातून आधी बायकोला साडी घेऊन देण्याचा सल्ला दिला आहे.

#EknathShinde #ShahajiBapuPatil #AdityaThackeray #Farmers #NitinTomar #MahadevJankar #PankajaMunde #BJP #Maharashtra #HWNews